Kapashi che pan vakde hot ahe upay sanag

कपासीचे पान वाकडे होत आहे उपाय सांगा

फुलकिडे मूळे होत आहे फिप्रोनील 5% sc(रिजेनंत, महावीर)@३० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.