Kapasavar chikta padla

kapasavar Chita pagla hai ya sathi Kay karave

चिकटा मावा व पांढरी माशी या दोन किडीमुळे पडतात.
नियंत्रण करिता फ्लोनीकामाइड ५०% (उलाला) @१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.