Kapas

upay

फुलकिडे रसशोषक किडीची लक्षणे आहेत.
१) शेतात एकरी @२० ते ३० निळे चिकट सापळे प्रस्थापित करावे.
२) फुलकीडीच्या प्रभावी नियंत्रण करिता @फिप्रोनील ५% एससी (रीजेंट)@३० मिली + इमामेक्टीन बेन्झोएट ५% डब्लूजी (प्रोक्लेम, मिसाईल) @१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरीलप्रमाणे फवारणीचे नियोजन केल्यास रसशोषक किडी बरोबर अळी वर्गीय किडींचे सुद्धा नियंत्रण होण्यास मदत होईल.