Kandyavril rog

kandyala unni lagli aahe kay vaprave

हुमणी अळी नियंत्रण करिता अंतर मशागती दरम्यान डोळ्याने दिसणाऱ्या अळ्या वेचून नष्ट करावे. प्रभावी नियंत्रण करिता क्लोरोपायरीफॉस ५० % SC + सायपरमेथ्रीन ५ % ( हमला ) @४० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी. किंवा क्लोथोडीयन ५० % ( #डेंटासु )४ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी.