metiram ५५%+ Pyraclostrobin ५% (कॅबरियो टॉप )@२५ ग्रॅम सोबत अमिनो असिड@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील नियोजन केल्यानंतर १९:१९:१९@७० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.