Kanda

kande top vadhisathi kay karave

१९:१९:१९ @५० ग्रॅम आणि आंबिषण ची फवारणी करावी.

पाते करपत असेल तर साफ(Carbendezim १२%+Moncozeb ६३%)@३० ग्रॅम बुरशीनाशक घेऊ शकता.