Kanda

pathiche shende pivale padale

पातीचे शेंडे पिवळे पडणे करपा रोगाचे लक्षण आहे , नियंत्रणासाठी साफ (Carbendazim 12% + Mancozeb 63% WP) @३० gram प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत फुलकिडे नियंत्रण करिता Fipronil ५%@२५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फॉलिक्युलर फवारा प्रति पंप 15 मिली

folicure थोड महाग जातो