Kanda

kandyache Shende karapale ahet Kay karan asave upay suchvava

करपा या रोगामुळे शेंडे करपतात किंवा फुलकिडे च्या प्रादुर्भाव ने सुद्धा कधी कधी हे दोन्ही कारणीभूत ठरतात. उपाययोजना: कार्बेन्डाझिम 50%wp(साफ) किंवा मोनकोझेब 50%(एम-45)#30 ग्रॅम सोबत फिप्रोनील 5%sc @30 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.