Kanda

kandyachi pat Karpa
legala Aahe Kay karav lagel

फुलकिडे मुळे आणि करपा रोगामुळे पाने व शेंडा पिवळी पडतात. नियंत्रणासाठी झायनेब ७५%WP @३० ग्रॅम सोबत कराटे ( लॅम्बडा सायलोथ्रीन ५ % SC )@१५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.