Kanda ropasathi

kanda ropasathi tannashak v tonik

कृपया कांदा पिकात रोपे अवस्थेत तणनाशक वापरणे टाळावे.

pan sir ropamadhe khup tan zale ahe

तन नियंत्रण करिता एक दोन हलकी खुरपणी करावी,
तन मोठ्याप्रमाणावर असेल तर रोपे अवस्थेत डिकेल (Propaquizafop 5% + Oxyflurofen 12% EC)@१० मिली/ किंवा टर्गां सुपर (Quizalofop Ethyl 5% EC)@ १० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.