Kanda rop vadhisathi

kanda rop vadhisathi tonik kay deu

सध्या रेडोमिल गोल्ड (मेटॅलॅक्सिल - 4% आणि मॅन्कोझेब - 64%)@30 ग्रॅम +अक्ट्रा (थायमेथोक्झाम 25%) @10 ग्रॅम + क़्वाॅन्टीस (अमिनो असिड)@30 मिली/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.