Kalyan amle

सर सोयबिन पिवळी पडत आहे दि 3-7 चीलागवड आहे . शेगा पुर्ण भरलेल्या नाही उपाय सांगा.

उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीन वर चक्री भुंगा ची लक्षणे जास्त आहे.चक्री भुंगा करिता नियंत्रण इथीअॉन ५० % इसी @२० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.