Kala mava padlela ahe

kala mava padlela ahe upay suchava?

@ संभाजी जी मावा किडीच्या प्रभावी नियंत्रांसाठी थायमेंथोक्झाम २५ % WG (actra )@ १० ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्राईड १७.८ SL(टाटा माणिक , इनोव्हा, कॉन्फिडर) @५ मिली / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.