पाणी साचून राहिल्यास शेपू पिवळी पडते, तसेच तननाशकच प्रभाव देखील असू शकतो.
त्वरित सूक्ष्म अन्नद्रवे @100 ग्राम+ वर्मीवाश @150 मिलि/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.