Jwari

jwariche pick utpadan vadhavanyasathi konte khat vaparave…

ज्वारी पिकाला जास्त खताची आवश्यकता नसते पिकांची वाढ नियंत्रित ठेवली की अपेक्षित उत्पन्न हमखास मिळतात.
खत व्यवस्थापन: (नत्र : स्फुरद: पालाश ) ८०:४०:४० हेक्टरी खताची शिफारस करण्यात आलेले आहे.