विद्राव्य खतांबरोबर insecticide fungicide combination फवारणी करता येईल का

12:61:00
12:32:16
profex super
copper oxycloride

प्रफुल्ल जी एवढे एकत्र चालत नाही

प्रोफेक्स सुपर मध्ये सुद्धा दोन घटक आहे (प्रोफेनोफोस 40%+सायपर मेथ्रीन 4%) या सोबग घ्यायचं असेल तर कॉपर oxy घेऊ शकता.

जास्त औषध एकत्र मिश्रण केली की अपेक्षित असा परिणाम दिसत नाही.

सध्या कपाशी ची अवस्था पाहता 12:61:00 आणि सुपर प्रोफेक्स

धन्यवाद दादा