In 2020 what will be the cotton parice

per quntel cotton rets by govt.

2 Likes

राजू जी २०२०-२१ या वर्षाकरिता केंद शासन कापूस पिकासाठी ( किमान आधारभूत किमत ) जाहीर केल्या आहेत.
१) मध्यम धागा : ५५१५ रू /क्विंटल
२) लांब ध्याग्याचे कापूस ५८२५ रू /क्विंटल
वरील प्रमाणे किमान आधारभूत किमत जारी केल्या तरी पण जिनिंगमध्ये तुमच्या कापूस मध्ये किती आद्रता किंवा ओलावा आहे त्या प्रमाणे दर ठरवत असतात.