https://www.instagram.com/reel/CTNDtsEFix_/?utm_medium=copy_link

सोयाबीन मंधे दोन फूट पाणी साचले पिक येईल का जाईल पाणी जिरत नाही ऐक महिना

पिकामधील साचलेले पाणी काढून टाकण्याची सोय करावी.
०.०.५० विद्रावे खत @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पिक तग धरून शेंगा भरण्यास मदत होईल.