Hhid

pane pivle padlet yala Kay leave lagtil

सोयाबीनची पाने पिवळी पडत असेल तर फेरस सल्फेट @२० ग्रम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिकात पाणी साचत असेल तर पाणी काढून टाकावे.