Help

kapus pikasathi atta last favarni karachi ahe tar konti favrni karavi

शेवटची फवारणी म्हणता येणार नाही कारण येणाऱ्या १७ तारखेला अमावस्या आहे तर किमान एक फवारणी अमावस्या नंतर घ्यावी लागेल.
आता सध्या Antracol ( Propineb ७०%)@३० ग्रॅम सोबत Acetamapride २०%@ ग्रॅम आणि बोरॉन @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.