Hee kid konti aahe


hehca var konti favarni karavi

तंबाखू वरील पाने खाणारी अळी ची अंडी आहेत ही कीड अंडी पुंजक्यात घालते आणि त्यामधून १५० chya आसपास बारीक अळी बाहेर पडते.अशी पाने तोडून नष्ट करा किंवा profenophos ५०%ec@२५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.