He kay ahe

he kashache kanis ahe? khanyasati yacha upyog korta ka?

राजगिरा आहे. तृणधान्य वर्गातील एक प्रकार आहे. उपवासासाठी जास्त उपयोग करतात.