He kashymule hot

Konta Rog aahe haa kapus var

3 Likes

या रोगाच्या नियंत्रणासाठी
१. पावसाचे पाणी शेतात साचू देऊ नये पाण्याचा निचरा करावा
२. रोगग्रस्त झाडाच्या परिसरातील जमीन खुरप्याने त्वरित भुसभुशीत करावी
३. रोगग्रस्त झाडाच्या मुळाजवळ कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची आळवणी करावी
४. युरिया दोनशे ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डॉक्टर आनंदा वाणी

कोणता रोग आहे हा

गणेश जी हा कुठला रोग वगैरे काही नाही, या मुळे उत्पन्नावर काही फरक पडत नाही पानावर वरील प्रकार हे आनुवंशिक असतात. जसे एखादया व्यक्तीवर त्वचेवर पांढरे डाग असतात तसेच पिकाच्या सुद्धा असतात.