ज्याठिकाणी अळी लागत असेल किंवा खात असेल त्याठिकाणी फोरेट (थायमेट)@३ किलो/एकर या प्रमाणे पाणी देण्याआगोदर मातीत मिश्रण करून द्यावे.