Harbara

harbara perni karane aahet chalel ka konta van perave

पेरणीची वेळ लांबल्यास किंवा १५ डिसेंबर नंतर पेरणी केल्यास उत्पन्न फार कमी मिळते.
थंडीमध्ये पिकाची वाढ संथ गतीने होते. हरभरा ऐवजी दुसरे पिकाची निवड करावी.