Harbara jalat aahe

harbara jalat aahe upay sanga

पिकांना पुरेशा पाणी देण्याची सोय असेल तर पाणी द्या.
पिकाच्या रोपे अवस्थेतील रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी त्यामुळे रोगी झाडापासून निरोगी पिकापर्यंत पसरणार नाही.
फवारणी मधून थायफिनेट मिथाइल ७०% WP (रोको)@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी.