Harabara

jhade pivale padat ahe kay karave

मररोगांची लक्षणे असतील प्रादुर्भाव ग्रस्त झाडे काढून टाका.
फवारणी मधून मिथिल थायफीनेट ७५% WP (रोको) @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.