Hanuman Jadhav485 Gmail com

हा कोणता रोग आहे व याच्यावर कोणी फवारणी घेऊ,

फुलकिडे या रसशोषक किडीचे लक्षणे दिसत आहे नियंत्रणासाठी Fipronil 5%SC @30 मिली/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.