Habara

habara jalu lagala ahe maradarashan day

मूळ कुज रोगाची लक्षणे आहेत. पीक २५ ते ३० दिवसापर्यंत होईपर्यंत रोगाची लक्षणे दिसतात.

उपाययोजना
१) मर रोग/ मूळकुज रोग नियंत्रण करिता मेटॅलॅक्सिल 4% + मॅन्कोझेब 64% (रेडोमिल गोल्ड) @४० ग्रॅम किंवा (रोको)@ ४० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)मर रोग/ मूळकुज रोगावर एकच रामबाण उपाय आहे ते म्हणजे निवडलेले द्रावण (बुरशीनाशक) हे रोपांच्या मुळापर्यंत पोहचले पाहिजे अन्यथा रोग नियंत्रण करणे कठीण जाते.

३) फवारणी करताना पंपाचे नोझल ढिले करावे जेणेकरून द्रावण खोडावरून पसरत मुळा पर्यंत पोहोचेल.