साधारणपणे कापूस पीक लागवडीनंतर ४५-६० दिवसांनी गुलाबीबोंड अळीचे पतंग अवस्थेतून निघून अंडी घालण्यासाठी सक्रीय. अशावेळी पिकामध्ये एकरी @१० कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास पुढील येणाऱ्या पिढीवर अटकाव आणता येईल. जर प्रस्थापीथ केलेल्या सापळ्यात प्रती तीन रात्र / सापळा ८ पतंग पेक्षा पतंग अडकले तर खालील उपाययोजना कराव्यात.
पिक फुले व पात्या अवस्थेत असताना निंबोळी अर्क + अंडीनाशक कीटकनाशक ( प्रोफेनोफॉस ५० % EC )@२० मिली किंवा थायोडीकार्ब ७५% WP @२० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पहिल्या फवारणीनंतर ८-१० दिवसांनी अळीनाशक जसे कि इमामेक्टीन बेन्झोंएट ५% @१० ग्रॅम किंवा कोराजन @३ मिली किंवा अम्प्लीगो @५ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
येणाऱ्या पोळ्याची अमावस्याला गुलाबीबोंड अळीची दुसरी पिढी सक्रीय होतील त्यानुसार वरी दिलेल्या नुसार नियोजन करता येईल.
ho krto pn aankhi mahit det raha
#Farm precise टीम सदैव तत्पर आहे माहिती देण्यासाठी.
tnq sir