Growth medicine

90 days zalet growth sathi konti medicin favaravi karavi?

रोशन जी सोयाबीन निघाले की फवारणी च नियोजन करा.

sir he tur ahet

हो सोयाबीन निघाले की फवारणी च नियोजन करा. आता फवारणी व्यवस्थित करता येणार नाही. पाऊस पडत असल्याने मोकळ चालता येणार नाही.

sir toor Dal ahe ti

रोशन जी तूर ला अजून फुले लागायला १५ ते २० दिवस लागतील.
फवारणी करायची असेल तर पाने गुंडळणा री अळी साठी Chloropayriphos २०%@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ohk sir