Grape

grape rog

द्राक्षे पीक परिपक्व अवस्थेत दिसत आहे. या अवस्थेत केवळ जैविक बुरशीनाशकाची फवारणी करू शकतो.

ट्रायकोड्रामा व्हीरीडी @१०० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.