Ghateali

ghate Ali konta sprey ghyava

1 Like

किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे.
नियंत्रण करिता खालील किटकनाशकाची फवारणी करावी.
इमामेक्टीन बेन्झोएट ५% SG**(प्रोक्लेम, मिसाईल)** @५ ग्रॅम किंवा फ्लुबेनडायामाईड ३९.३५% **(फेम)**एस.सी ५ मिली किंवा फ्लुबेनडायामाईड २०% (टाकूमी)@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.