Ghate aali padli aahe

konte aushadh favarave

घाटेअळी नियंत्रण करिता खालील किटकनाशकाची फवारणी करावी.

इमामेक्टीन बेन्झोएट ५% SG(प्रोक्लेम, मिसाईल) @५ ग्रॅम किंवा फ्लुबेनडायामाईड ३९.३५% (फेम)एस.सी ५ मिली किंवा फ्लुबेनडायामाईड २०% (टाकूमी)@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.