फुलकिडे या रस शोषक किडीची खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. नियत्रण करिता फिप्रोनील 18.87% @१५ मिली + अमिनो असिड (इसबिओन, अम्बिषण)@३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.