Gavu ya pikavar hi mashi firat ahe

amhi 11 gunthamadhe gahu Kela ahe yamadhe photo til mashi khup zali ahe VA ti gahuchya ombimdhe shirate

हि शीरफीड माशी आहे. मित्र किटक आहे.
शीरफीड माशीची अळी अवस्था मावा किडीवर आपली उपजीविका करते. व प्रौढ अवस्था पोलन किंवा नेक्टर खाऊन उपजीविका करते.

या किडीपासून कुठलही हानी पिकांना पोहचणार नाही.