Gal and kuj

mango gal and kuj

फळमाशी व तुडूतुडेची लक्षणे आंबे पिकात फुलोरा व फळधरणी अवस्थेत मोठ्या प्रमाणत होतो त्याचबरोबर भुरी रोगाने सुद्धा मोहरगळ होते.

व्यवस्थापन
फळमाशी नियंत्रण करिता एकरी @२० फळमाशी सापळे प्रस्थापित करावे,
तुडूतुडे नियंत्रण करिता मोहोर अवस्थेत ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
भुरी रोगाच्या नियंत्रण करिता सल्फर @४० ग्रॅम + प्लानोफिक्स @३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.