Gahu

gahu pikavarti tambera padt aahe

तांबेरा आहे. तांबेरा रोगाच्या नियंत्रण करिता कॉपर ऑक्सिक्लोराईड (ब्लू कॉपर)@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.