Gahu pika var karpya padala aahe ty saati konte oiishad pavarni karve

फवारणीद्वारे १९:१९:१९ विद्राव्ये खत @५० ग्रॅम + टील्ट १० मिली किंवा बाविस्टीन ३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पाणी व्यवस्थापन करताना@ २० किलो युरिया/एकरी याप्रमाणे द्यावे.