Ful gal hou naye mhanun konti favarni ghyavi

Ful gal hou naye mhanun konti favarni ghyavi

वातावरणातील अचानक झालेला बदल यामुळे फुलगळीचे प्रमाण वाढते.
नियत्रण करिता प्लॅनोफिक्स (NAA) @३ मिली + ०.५२.३४ @ ५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.