Ellora kanda aaj lavla aahe

Ellora kanda aaj lavla aahe

सोयाबीन ला रूनी लागत आहे त्यासाठी कोणते औषध लागेल

उन्नी किंवा हुमणी साठी मेटारायझीयम एकरी एक लिटर पाण्यासोबत पाटाने किंवा ठिबकने शेतात सोडा.