Drying of chilli fruits

some of the plants started fruiting but they turns into dry and drop from plant

Antracnose ( फळ सड) या रोगामुळे मिरची गळून पडत आहे.
नियंत्रणासाठी कॉपर oxychloride ५०%@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.