Dollar

pivalepana

मररोगाची लक्षणे आहेत.

व्यवस्थापन
रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त रोपे काढून नष्ट करावे त्यामुळे निरोगी झाडावर प्रसार होणार नाही.

  • रोगाच्या प्रभावी नियंत्रण करिता ट्रायकोड्रामा व्हीरीडी/सुडोमोनस@१५० ग्रॅम/२० लिटर पाण्यात मिसळून रोपाच्या बुडाजवळ आवाळणी घालावी.
  • नियंत्रण करिता रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) **@**५०० ग्रॅम किंवा विटावॅक्स पाॅवर **@**५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळूनआळवणी घालावी.