Dk

वाड खूटली काळे ठीपके

वाढीसाठी १९:१९:१९ विद्राव्ये खत @ ५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पानावरील बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम ५०% WP @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like