Dhudhi bhopla mahiti

Dudhi bhoplalya baddal mahiti sanga tipka rog alay

दुधी भोपळा ची माहिती सोबत पाठवीत आहे टिपका या रोगाच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.