Dag padne

यासाठी काय काय उपाय करावेत

#अन्थ्राक्णोझ रोगाची लक्षणे आहेत. यारोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या शेवटच्या टप्प्यात होतो.
नियंत्रण करिता प्रोपीकोनॅॅझोल २५% (tilt)!१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.