Cotton

pate galat ahe, rog konta ahe

favarni konti karavi

2 Likes

वाढ जास्त झालेली असेल तर शेंडा कट करा, फवारणी मधून abic (Moncozeb ७५%)३० ग्रॅम सोबत टाटा बहार (Plant sea weed extract and Amino acid) ची फवारणी करावी.

पाते गळ थांवण्यासाठी Planofix (NAA)@५ mili प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत बोरॉन @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

6फूट वाढ झालेली आहे शेंडा किती कट करावा
त्याचे फायदे काय होतील

प्रतिसाद द्या ना सर

हा नंबर तर दुसरीकडे लागतो

कॉल व्यस्त असेल
9834355059 या वर करा.