Cotton

कपाशी आता 4 फुट वाढलेली आहे साधारण किती फुट वाढ होऊ द्यायची नंतर शेंडे काढावे की शेंडे थांबायचे औषध कोनते घ्यावे मार्गदर्शन करावे.

1 Like

हीच योग्य वेळ आहे शेंडे खूडनी साठी.

धन्यवाद सर.