Cotton

b Narsing Rao in Borgi cotton thela doma and back doma

1 Like

कोणती फवारणी करावी यासाठी मार्गदर्शन करावे मला आहे

तुकाराम जी सध्या मावा या किडीचे खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे तसेच कपाशी ५० दिवसाच्या पुढे पाते धरण्याच्या अवस्थेत आहे त्यामुळे बोंड अळीची फवारणी करणे देखील गरजेचे आहे.
उलाला@५ ग्रॅम + कुरॉक्रोन ( प्रोफेनोफॉस ५०%)@२० मिली + अमिनो एसिड अशी फवारणी उद्या परवा मध्ये करावी.

@ Narsing Rao,వైట్ ఫ్లై మరియు అఫిడ్ నియంత్రణ కోసం ఫ్లోనికామైడ్@5 గ్రాములు/10 లీటర్ల నీటిని పిచికారీ చేయండి.

1 Like