Cottan

केशव च्या शेताचे माती परिक्षण केले आहे व त्यामधे पोटैश चे प्रमाण भरपुर आहे तर खते देत असतानी कोणती खते द्यावीत व पोटैश द्यावे किंवा नाही त्याबद्दल माहिती द्यावे

अनिलजी माती परीक्षण केलेल्या शेताचा रिपोर्ट अपलोड करा त्यानुसार कोणती खते द्यायची ते सांगता येईल.